'राष्ट्रमाता आहिल्यादेवी होळकर'
स्त्री आहे म्हणून परंपरेच्या चौकटीत अडकून न पडता, अटकेपार आपल्या साम्राज्याचा विस्तार करत, आलेल्या संकटांशी धैर्याने दोन हात करणाऱ्या.
व "ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो!" या शब्दात राजधर्म सांगणाऱ्या 'राष्ट्रमाता आहिल्यादेवी होळकर' यांना आज पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन.
- सुनेत्रा पवार