Vivid Karyakram
आज दि.30 जुलै 2017 रोजी काटेवाडी गावातील रस्ते,भुयारीगटार योजना,सभामंडप,दफनभुमि सरंक्षक भिंत,पिण्याचा पाण्याची पाईपलाईन,पथदिव्यांचा कामांचे आंदाजे 55 ते 56 लाख रुपय किंमतीच्या विविध विकास कामांचे भुमिपुजन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क च्या अध्यक्षा स्वच्छतेच्या प्रणेत्या आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहास्ते करण्यात आले.
या प्रसंगी काटेवाडी गावच्या सरपंच सौ.गैरी काटे, उपसरपंच सौ.जयश्री सुतार, सहाय्यक गट विकास अधिकारी मोरे साहेब,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, काटेवाडी गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.