26th January, 23
आज विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताकदिनी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव दिला जात आहे.. आज अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली..