नवरात्रोत्सव
बारामतीतील भगिनी मंडळाने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या फॅशन शोला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.. महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित फॅशन शोमध्ये महिलांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. धकाधकीच्या आयुष्यात आपल्यातील कलागुणांनाही तितकाच वाव मिळणं आवश्यक आहे.