पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं
मा. दादांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला उपस्थित राहून विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. सायकलवरुन पुणे ते बारामती हे जवळपास १०० किमी अंतर पार करत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची इच्छाशक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा वाखाणण्याजोगी आहे..