स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ आणि वृक्षारोपण
अमर धुमाळ यांच्या वतीने मा. दादांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ आणि वृक्षारोपणाचा उपक्रम तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या परिसरात पार पडला. बारामतीत दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असताना पदाधिकाऱ्यांनीही यामध्ये खारीचा वाटा उचलत मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याचे आवाहन यावेळी केले.