रक्तदान शिबिराचं
बारामती येथील अमर घाडगे यांनी मा. दादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचं आज उदघाटन केलं. कोरोना काळात रक्तदानाचं महत्व जगाला पटवून दिलं असून आजही रक्ताची कुठे ना कुठे गरज भासत असते. अशावेळी या शिबिरांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यास मदत होत आहे ही निश्चितच समाधान देणारी बाब आहे. आजच्या तरुण पिढीने अशाच विधायक उपक्रमांचं आयोजन करुन गरजूंना सहकार्य करण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे असं आवाहन या निमित्तानं केलं..