सौ सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहास्ते वीरांगना पुरस्कार
दैनिक लोकनामा नाशिक आवृत्तीच्या वतीने जागतिक महिलादिन निमित्त विविध क्षेत्रात काम करणा-या महिलांना सौ सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहास्ते वीरांगना या पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले...