कब्बडी स्पर्धा
काटेवाडी येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी काटेवाडीतील पै.उत्कर्ष काळे, शंतनु जाधव, श्रुतीका कांबळे,ओम काटे यांचा क्रिडा क्षेत्रात तर वैद्यकीय क्षेत्रात डॉ.ऋतुजा काटे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्या बाबद सत्कार करण्यात आला.