१०००० विद्यार्थांना मोफत शालेय साहित्य व बस पास वाटप
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टि व जय हिंद स्पोटर्स असोसिएशन यांच्या वतीने आज वानवडी येथे १० ते १२ वी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार तसेच १०००० विद्यार्थांना मोफत शालेय साहित्य व बस पास वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी आदरणीय सुनेत्रावहिनीसाहेब पवार, मा. प्रशांत जगताप, सौ.रत्नप्रभा जगताप, मा.उल्हासदादा पवार, मा.जयदेवराव गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.