Mahila Din
महिला दिनाच्या निमित्तानं आज लातुर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या हॉल मध्ये वुमन्स विंग आयएमए च्या वतीने सन्मान सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रावहिनी पवार होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. अशोक आरदवाड, डॉ. अर्चनाताई पाटील चारूरकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर, वुमन्स विंगच्या अध्यक्षा सौ. सुरेखा काळे, IMA च्या महिला अध्यक्षा काळे मॅडम यांच्यासह लातुर येथील सर्व महिला डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.