बक्षिस वितरण समारंभ
पवार पब्लिक चँरिटेबल ट्रस्ट आयोजित
*"शरद युवा महोत्सव"*
या कार्यक्रमाचा बक्षिस वितरण समारंभ बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा आदरणीय सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहास्ते सासवड येथील वाघेरे महाविद्यालया मध्ये आज सायंकाळी संपन्न झाला.