पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते राहुल शिंदे यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. “घड्याळ” या चिन्हालाच या परिसरातून सर्वाधिक मतदान होऊन महायुतीचा विजय प्रचंड मताधिक्याने होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी शिंदे कुटुंबीयांनी माझ्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. सन्मान केला. निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल शिंदे कुटुंब यांचे मनापासून आभार.
Share via: