बारामती लोकसभा मतदार संघाच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वडगाव बुद्रुक मध्ये आजच्या प्रचार दौऱ्यात संदीप दांगट यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी रेखाताई दांगट वनिता दांगट आणि श्री समर्थ सेवा सोसायटी, दांगट गार्डन मधील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी माझ्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. सन्मान केला. “घड्याळ” विजयी होणार अशी खात्री व्यक्त करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
Share via: