आज इंदापुरमध्ये इंदापूर नागरी हक्क संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष कृष्णाजी ताटे सर यांच्या निवासस्थानी सर्व संघर्ष यात्रींची भेट झाली.
यावेळी ताटे सारांसह संदिपान गढूळे, ऍड. दीक्षित आदींनी आपल्या भावना विश्वासाने पोटतिडकीने मांडल्या. आमच्या तुम्हाला पुढील वाटचालीत शुभेच्छा आहेत त्यामुळे तुम्ही आमच्या या समस्या सोडवा.
त्यांची ही तळमळ लक्षात घेऊन जेवढं शक्य आहे तेवढं करून त्यांचे न्याय्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्की प्रयत्न करेन.
यावेळी ताटे कुटुंबीयांनी केलेल्या स्वागत सत्काराबद्दल धन्यवाद.
Share via: