“शेतीशी एकजीव झालेले शहा”
पिढ्यांन पिढ्या व्यापारात राहिलेल्या इंदापूरमधील शहा यांच्या कुटुंबातील आताची पिढी शेतीशी पण प्रचंड एकरूप झाली आहे, प्रगतशील शेतकरी म्हणून लौकीकप्राप्त ठरली आहे.
त्यातील गिरीश शहा व श्री शहा या दोन कुटुंबियांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. गिरीश शहा यांना शेतीतील पाणी व्यवस्थापनाबाबत विचारले असता त्यांनी तुमच्या शेतावर येऊन, पाहून त्या पद्धतीनेच केल्याचे सांगितले. दोन्ही शहांच्या घरी कौटुंबिक गप्पा झाल्या.
या दोन्ही कुटुंबीयांनी आपुलकीने केलेल्या स्वागत, सन्मानाबद्दल धन्यवाद.
Share via: