सोनाई हा ब्रँड काश्मीर ते कन्याकुमारी असा विस्तारला त्यापाठी आपल्या दशरथदादा माने यांचे अफाट परिश्रम आहेत. अशा या अफाट दादांच्या इंदापूर येथील निवासस्थानी भेट देण्याचा योग आला. सीमेवर जाऊन देश सेवेत योगदान देणारे दशरथदादा सैन्यदलातील सेवेनंतर शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी परीश्रम घेत आहेत. त्यासाठी सर्व कुटुंबातील सदस्यांची त्यांना साथ आहे. या भेटीत बऱ्याच नव्या गोष्टीही समजल्या.
यावेळी माने कुटुंबातील सर्वांनी स्वागत, सन्मान केला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद.
Share via: