बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौंड विधानसभा मतदारसंघातील सोनवडी येथे भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत सोनवडी गावासह नानविज, गार व परिसरातील जनता महायुतीच्या पाठीशी मोठ्या ताकदीने एकवटली असल्याचे दिसून आले. त्याच एकजुटीने “घड्याळा”ला मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार उपस्थित ग्रामस्थांनी केला.
यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेशआप्पा थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, उत्तम आटोळे, दिलीपदादा पवार, ऋषिकेश पवार, अक्षय काकडे, जयाताई पवार, वैभव पवार, ज्योतीताई काकडे, सागर कोकाटे, नवनाथ काकडे, नानासाहेब पाटोळे, उध्दव पाटोळे, रमेश पाटील, देविदास धुमाळ, प्रदीप धुमाळ, शिवाजी भोसले, महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या सर्वांचे मनापासून आभार.
Share via: