उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर सर्व स्तरातील जनता प्रेम करते. त्याच प्रेमाचे सगुण रूप, त्याच प्रेमाचा याची देही याची डोळा अनुभव पुन्हा एकदा पणदरेतही घेतला. Share via: More