Sign In

Don't have an account Sign Up

  • Follow us on :

Sign Up

Already a member Sign In

  • Follow us on :

Media

चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त सौ. सुनेत्रावहिनी पवार यांना 'श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार' देवून गौरवण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल विविध मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अखिल भारतीय महिला मराठा महासंघाचा 'तेजस्विनी पुरस्कार' मुंबई येथे झालेल्या महासंघाच्या तिसऱ्या स्नेहसंमेलनात मला देण्यात आला. याचा मी नम्रपणे स्वीकार करते. हा पुरस्कार मी कोपर्डी तसंच इतर भागांमधील अत्याचारग्रस्त भगिनींच्या स्मृतीस अर्पण करते. आजही अनेक गोष्टींसाठी महिलांना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर संघर्ष करावा लागत आहे. या संघर्षाला एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम अखिल भारतीय महिला मराठा महासंघ करत आहे याचा मला आनंद आहे. याशिवाय मराठा राजवटीतील महिलांच्या योगदानावरही महिला मराठा महासंघ सध्या संशोधन करत आहे. यामुळे महिलांचा एक गौरवशाली इतिहास आपल्यापुढे येणार आहे. या संमेलनास कविताताई विचारे, विजयाताई भोगले पाटील, ऍड. प्रतिमाताई शेलार, तेजस्विनीताई जगताप, अलकाताई केरकर, अश्विनीताई राजे जाधवराव, प्रीतीताई पाटणकर, शोभाताई सावंत, वैशालीताई जोंधळे पाटील, दीपाताई घाग, सीमाताई राजे शिर्के, मंजुश्री अहिरराव, सन्माननीय मानकुँवरताई देशमुख, अनुजाताई पाटील, राजश्रीताई विश्वासराव, रोहिणीताई घोसाळकर, ज्योतीताई इंदप, सुवर्णाताई पवार, लताताई निकम या महिला भगिनी उपस्थित होत्या.

Article in PUNE ICON

Article in PUNE ICON


Article In Indian Express Rgarding VIIT

Article In Indian Express regarding Textile Park

Article In Indian Express

Mr. Willium Paul

Web Designer

Suspendisse bibendum ex sit amet tellus finibus.

Mr. James Lii

PHP Developer

Suspendisse bibendum ex sit amet tellus finibus.

Mr. Michael Doe

PHP / Web Designer

Suspendisse bibendum ex sit amet tellus finibus.